रस्त्यामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला द्या या मागणीसाठी आटपाडीत शेतकरी सेनेतर्फे मोर्चा

Admin
By -
0

 आटपाडी प्रतिनिधी विटा ते माडगूळे रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार त्यास मोबदला द्या म्हणून शेतकरी सेना संघटनेच्या वतीने आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सेनेचे नेते भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला या मोर्चात डी एम पाटील तुषार      सोनूर.    

धमाजी बुरुंगले शरद सोनुर  हनुमंत यमगर दत्ता यमगर बनपुरी विठ्ठल गवळी रमेश विभुते दिलीप विभूते माडगूळ पोपट गिड्डे आनंदराव कदम तडवळे हनुमंत पडळकर मिटकी राजेंद्र गिड्डे रत्‍नाबाई गीते सुखदेव घाडगे आशाताई घाडगे शामराव पुळके छबुताई गायकवाड सुनील माने सुखदेव चौगुले बाळासो गायकवाड शेटफळे मोर्चात सहभाग घेतला आटपाडी एसटी स्टँड ते मुख्य बाजारपेठ ते तहसील कार्यालय असा मोर्चा घोषणा देत काढला नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही तोपर्यंत या रस्त्याची कामं  बंद ठेवावे अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली यापूर्वी प्रांताधिकारी यांना विटा येथे निवेदन देण्यात आले आहे विटा खरसुंडी ते माडगुळे चा सिमेंटचा रस्ता सिमेंट रस्ता करण्याचे काम सध्या सुरू आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)