आटपाडी नगरपंचायत पहिल्या निवडणुकीत भाजपने झेंडा फडकवला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम तायप्पा जाधव यांनी शिवसेनेचे उमेदवार रावसाहेब शिवाजी सागर व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार सौरभ पोपट पाटील यांचा पराभव केलाा सतरा नगरसेवकाच्या जागेपैकी7 भाजपला तर 8जागा शिवसैनेला एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक जागा तीर्थक्षेत्र विकासआघाडीने जिंकली नगरपंचायतीची निवडणूक अतिशय राजकीय प्रतिष्ठेची व चुरशीने लढवली गेली भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठित केली होती तर शिवसेनेचे शिंदे आमदार सुहास बाबर गटाचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी स्वतंत्र पॅनल करून एक हाती निवडणूक लढवली तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख भारत पाटील आनंदराव पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी पनेल करून निवडणुकीत रंगत आणली विजय उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी त्यांची पत्नी संध्या पाटील विजयी झाल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम जाधव यांनी भाजपचा झेंडा नगरपंचायती फडकवला आटपाडीचे पहिले नगराध्यक्ष पद इतर मागासवर्गीय साठी आरक्षण झाले होतेयु टी जाधव प्राथमिक शिक्षक असून त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवली होती विजयी उमेदवारांची नावे प्रभाग 1 स्वाती सुभाष सातारकर शिवसेना प्रभाग 2 सावित्री दत्तात्रय नरळे शिवसेना 3 प्रभाग अमरसिंह आनंदराव पाटील शिवसेना 4 प्रभाग धनाजी कानाप्पा चव्हाण शिवसेना 5 प्रभाग. संतोष कुमार सर्जेराव लांडगे शिवसेना 6 ऋषिकेश बाळासो देशमुख भाजप प्रभाग 7डॉक्टर जयंत शिवाजीराव चव्हाण भाजप प्रभाग 8 निशिगंधा शरद पाटील शिवसैना प्रभाग 9 अनुजा दत्तात्रय चव्हाण शिवसेना प्रभाग १० राधिका शशिकांत दौडे भाजप प्रभाग 11. ललिता अशोक जाधव भाजप प्रभाग 12 महेश आप्पासो देशमुख भाजप प्रभाग13 अजित शिवाजी जाधव भाजप प्रभाग 14 संध्याताई अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग 15 मनीषा आबासाहेब पाटील भाजप प्रभाग 16 बाळासाहेब तुकाराम हजारे शिवसेना प्रभाग 17 मीनाक्षी मनोज कुमार पाटील तीर्थक्षेत्र विकासासाठी आघाडी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शितल बंडगर यांनी काम पाहिले निवडणूक निकालानंतर भाजपचे नेते जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर युवा नेते जय दादा देशमुख मिरवणुकीत सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष गुलालाची उधळण फटाके वाजून केला अण्णाभाऊ साठे चौकातून मिरवणूक आटपाडी शहरात गेली[21/12, 1:57 यु यु टी जाधव ७०५६
रावसाहेब सागर ५८८९
सौरभ पाटील ३२४८ गुरुप्रसाद कवडे १४७ जाधव यांनी 1167 यांनी विजय मिळवला
Post a Comment
0Comments