आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती वसंतदादा पुरस्कार

Admin
By -
0
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती स महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्यावतीने सन २०२४-२५ सालातील उत्कृष्ट कार्य करणा-या बाजार समितीस आदरणीय कै. मा. वसंतरावदादा पाटील यांच्या नावांने स्मृती पुरस्काराने सन्मानीत करणेत आले  संघाचे संस्थापक अध्यक्ष कै. मा. वसंतरावदादा पाटील व महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री यांचे नांवाने दिला जाणार स्मृती पुरस्कार २०२५ संघाचे सभापती  प्रविणकुमार नाहाटा व मान्यवरांच्या हस्ते देणेत आला.  समिती सभापती संतोष (भाऊ) पुजारी, संचालक . सुबराव पाटील,  राहुल गायकवाड, शरदचंद्र काळेल. . विठ्ठल गवळी, आबासोः पुजारी, . दादासाहेब सरगर, . भगवान पाटील,  माणिक गाढवे,  अजयकुमार भिंगे, बाजार समिती सचिव . शशिकांत जाधव, सहा. सचिव  नारायण ऐवळे यांच्या उपस्थितीत प्राप्त झाला. आटपाडी बाजार समितीने शेतक-यांसाठी निर्माण केलेल्या सोई सुविधा कामकाजाबाबत गौरव उदगार काढून आटपाडी बाजार समितीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)