खानापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास बाबर आघाडीवर

Admin
By -
0

 खानापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास अनिल राव बाबर यांनी ,मोठे आघाडी मताधिक्य  घेतली आहे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी विटा मध्ये विजय जल्लोष सुरू केला आहे आज सकाळी मतमोजणी प्रारंभ झाला पहिल्या फेरीपासून सुहास बाबर महा विकास आघाडीचे उमेदवार वैभव दादा पाटील यांच्यापेक्षा आघाडीवर होते निवडणुकीचा कल बाबर यांच्याकडेच असल्यामुळे बाबर गटाचे काय करते विट्यात जमा  झाले बळवंत कॉलेज समोरच कार्यकर्त्यांनी,गुलाची उधळण करत फटाके उडवत विजय जल्लोष सुरू केलासुहास बाबर अकरावी फेरी अखेर ४८१४७ मतांनी आघाडी


 *13 व्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील 16458 मतांनी आघाडीवर*


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)