आटपाडीत रस्ता रुंदीकरणाचे कामासाठी रस्त्याकडे झाडे काढण्यास सुरुवात
By -
December 23, 2024
0
आटपाडीतील साई मंदिर चौक ते सांगोला कॉर्नर रस्ता या रस्त्याचे नवीन काम सुरू करण्यात येणार आहे हा रस्ता दहा मीटरचा व कडेला गटार असा मंजूर झाला आहे रस्ता करण्यासाठी कडेला असलेली झाडे काढून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे साई मंदिर चौकातून नाथ मंदिरापर्यंत रस्त्याच्या कडेला असणारी झाडे काढण्यात आली आहेत हा रस्ता करण्यासाठी रस्त्याकडे ला असणारी अतिक्रमणे दूर करावी त्यासाठी नगरपंचायत आटपाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोहीम हाती घेतली आहे आटपाडी येथील अण्णाभाऊ साठे चौक ते सांगोला कॉर्नर एसटी बस स्थानक परिसर ते साई मंदिर चौक असा रस्ता नवीन करण्यात येणार आहे या कामाचे टेंडर ही झाले आहे ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिली आहे रस्त्याकडे ला असणारी झाडे परवानगी घेऊन रस्ता वृद्धीकरणाचे काम सुरू झाले आहे
Post a Comment
0Comments