अविष्कार कल्चर ग्रुप राजाराम नगर इस्लामपूर यांच्यावतीने हिंदी व मराठी गीताचा बहारदार कार्यक्रम विद्या मंदिर हायस्कूल खा एस डी पाटील नगर येथे झाला त्याच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला हिंदी व मराठी चित्र पटसृष्टीतील आघाडीचा युवा नायक नचिकेत लेले आघाडीची युवा गायिका अक्षता सावंत यांनी बहारदार गीते सादर केले अविष्कार कल्चर ग्रुप तर्फे गेली 22 वर्ष मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत आहे आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते गायक नचिकेत लेले व अक्षता सावंत यांचा सत्कार करण्यात आल 22 व्या संगीत महोत्सवातील तिसरा कार्यक्रम झाला गायक किशोर कुमार ते मन्ना डे शेतकरी गीतापासून ते कव्वाली आधी मराठी हिंदी गाणी कलाकारांनी गायली प्रेक्षकांना गाण्याच्या तालावर नाचवले
युवा गायक नचिकेत लेले व अक्षता सावंत यांचा इस्लामपूर येथे हिंदी मराठी गीताचा कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली
By -
December 23, 2024
0
Post a Comment
0Comments