मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आटपाडीत जाहीर सभा खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवार सुहास अनिलराव बाबर यांच्या प्रचारार्थ आटपाडीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर बचत धाम परिसरात जाहीर सभा या सभेला खासदार धैर्यशील माने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील अमोल बाबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नारायण खर्जे रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात मनमंदिर उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक ,राज्पउपाध्यक्ष विनायक राव मासाळ अनेक नेते मंडळीची व्यासपीठा वर उपस्थिती सभेला मोठा जनसमुदाय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आटपाडीत जाहीर सभा
By -
November 15, 2024
0
Post a Comment
0Comments