रविवारी नगरपंचायत आटपाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी दोन नगरसेवक पदासाठी 59 उमेदवारी अर्ज दाखल

Admin
By -
0

 नगरपंचायत आटपाडी निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी 59 अर्ज दाखल झाले एकूण नगरपंचायतीच्या 17 जागेसाठी 103 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज दाखल झाले सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे नगराध्यक्ष पदासाठी रावसाहेब शिवाजी सागर शिवसेना विजयकुमार बाळू माळी शिवसेना या दोघांनी उमेदवारी अर्ज भरला प्रभाग 1 मधून स्वाती सुभाष सातारकर शिवसेना साधना शिवाजी बनसोडे शिवसेना नम्रता दत्तात्रय माळी भाजप नम्रता दत्तात्रय माळी अपक्ष प्रतीक्षा अरविंद जाधव शिवसेना  प्रभाग 2 मध्ये ज्योती कैलास नरळे तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रियंका अंकुश नरळे शिवसेना स्वाती दत्तात्रेय नरळे शिवसेना शुभांगी अर्जुन गवंड भाजप पार्वती आप्पासो वहनमाने भाजप वैशाली उत्तम बालट शिवसेना  े प्रभाग 3 विजय सखाराम पाटील अपक्ष अनिता विजय पाटील अपक्ष रोहित दिलीप जगताप अपक्ष विजयकुमार बाळू माळी शिवसेना अमरसिंह आनंदराव पाटील शिवसेना सोमनाथ तात्यासो देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सम्राट मनोहर देशमुख अपक्ष प्रदीप शिवाजी देशमुख भाजप प्रदीप शिवाजी देशमुख अपक्ष प्रदीप शिवाजी देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जितेंद्र पांडुरंग देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग 4 प्रवीण सुखदेव जाधव अपक्ष  प्रभाग 5 प्रदीप शामराव लांडगे भाजप रोहित संजय लांडगे अपक्ष नाथा शामू लांडगे भाजप  प्रभाग 6 सदानंद बाबा खरात अपक्ष निखिल सुधाकर देशमुख अपक्ष  प्रभाग 7 जयंत शिवाजीराव पाटील भाजप प्रभाग 8 सुनिता शंकर काळेबाग शिवसेना  प्रभाग 9 रेखा आनंदराव ऐवळे भाजप सरस्वतीराम ऐवळे भाजप संगीता तानाजी जावीर भाजप संगीता तानाजी जावीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगीता तानाजी जावीर अपक्ष  प्रभाग 10 वैशाली शशिकांत राऊत शिवसेना वैष्णवी शशिकांत राऊत शिवसेना राधिका शशिकांत दौडे भाजप चैताली नितीन सागर भाजप चैताली नितीन सागर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चैताली नितीन सागर अपक्ष प्रीती  सुरेश हजारे तीर्थक्षेत्र विकास आघाडी सुवर्णा राजेंद्र हजारे तीर्थक्षेत्र विकास आघाडी राबिया सरी सादीक खाटीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राबिया सरी सादिक खाटीक अपक्ष प्रभाग 12 राहुल महारुद्र हेकणे तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग 14 पूजा आप्पासाहेब जाधव भाजप विद्या भाऊसाहेब नांगरे तीर्थक्षेत्र विकास आघाडी रेखा सुधाकर जाधव भाजप प्रभाग 15 रेखा अजित माळी अपक्ष अश्विनी शहाजी माळी अपक्ष रावसाहेब माळी अपक्ष ताई रावसाहेब माळी भाजप अक्का ताई चंद्रकांत काळे भाजप सुवर्णा दिलीप माळी अपक्ष अनुराधा हनुमंतराव शिंदे अपक्ष प्रभाग 16 महेश कुमार दिगंबर पाटील अपक्ष आदित जनार्दन सातपुते अपक्ष प्रभाग 17 रूपाली मनोहर मरगळे शिवसेना लता आबासो गावडे शिवसेना नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीर्थक्षेत्र विकासा आघाडी व अपक्ष असे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत पक्षातर्फे एबी फॉर्म 17 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत द्यावयाचा असल्याने त्यानंतरच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विविध पक्षातील उमेदवारचे पॅनल निश्चित होणार आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)