नगरपंचायत आटपाडीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदांसाठी आज 6 अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी 44 एवढे अर्ज दाखल झाले भाजप पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिक्षक नेते उत्तम तायाप्पा जाधव व भाजपच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख यांनी समर्थका सह शक्ती प्रदर्शन करत तहसील कार्यालय एकत्र आले तर शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पाटील आनंदराव पाटील यांच्यासह अनेक पक्षाचे नेते समर्थक उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात हजर होते आज अर्ज भरण्यासाठी दिवसभर कार्यालयात गर्दी होती नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या 17 जागेसाठी एकूण आज पर्यंत59 एवढी अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्ष पदासाठी 8 एवढे अर्ज दाखल झाले रविवार आणि सोमवार अजून दोन दिवस अर्ज भरण्यासाठी मुदत आहे नगराध्यक्ष पदासाठी उत्तम नामदेव बालटे शिवसेना राजेश शामराव सातारकर शिवसेना सादिक पापा मिया खाटीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रकांत मधुकर दौडे भाजप उत्तम तायप्पा जाधव भाजप असे उमेदवारी अर्ज दाखल झाले नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 3 मध्ये दत्तात्रय बाजीराव पाटील शिवसेना रोहित दिलीप जगताप भाजप यशवंत हरिदास मिटकरी भाजप प्रभाग 4 मध्ये जयवंत रामू माने भाजप शंकर मधुकर चव्हाण अपक्ष धनाजी कान आप्पा चव्हाण शिवसेना प्रभाग 5 संतोष कुमार सर्जेराव लांडगे शिवसेना वैभव संतोष सरतापे अपक्ष मोहन गुलाब खरात अपक्ष प्रदीप शामराव लांडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग 6 गुरुदेव केशव देशमुख शिवसेना ब्रह्मदेव केशव देशमुख शिवसेना ऋषिकेश बाळासो देशमुख भाजप प्रकाश जगन्नाथ चव्हाण तीर्थक्षेत्र विकास आघाडी दिलीप आप्पा पाटील शिवसेना प्रभाग 7 अविनाश राजाराम जाधव शिवसेना प्रभाग 8 निशिगंधा शरद पाटील शिवसेना जय श्री बाबासाहेब पाटील तीर्थ क्षेत्र विकास आघाडी सुनिता शंकर काळे बाग भाजप प्रभाग 9 रूपाली शैलेश ऐवळे तीर्थक्षेत्र विकासासाठी सुप्रिया सागर ऐवळे तीर्थक्षेत्र विकास आघाडी माया पिंटू ऐवळे शिवसेना अनुजा दत्तात्रय चव्हाण शिवसेना सुश्मिता सुरेश मोटेे रिपब्लिक पार्टी प्रभाग 11 शितल नितीन चौथे शिवसेना शालन ज्योतीराम कुंभार भाजप प्रभाग 12 प्रथमेश प्रफुल भिंगे अपक्ष प्रभाग 13 अजित शिवाजी जाधव भाजप लक्ष्मण शिवाजी जाधव भाजप दत्तात्रय ज्ञानूो जाधव शिवसेना आकाश एकनाथ बनसोडे शिवसेना यल्लाप्पा हनुमंत पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग 14 छबुताई बाजीराव पाटील शिवसेना पल्लवी अमोल माळी शिवसेना प्रभाग 15 पल्लवी अमोल माळी शिवसेना ताई रावसाहेब माळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनीषा आबासाहेब पाटील भाजप प्रभाग 16 सौरभ पोपट पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी पोपट मारुती पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग 17 अक्काताई आप्पासो मर गळे भाजप जयश्री दिगंबर मरगळे भाजप
नगरपंचायत आटपाडी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी सहा अर्ज तर नगरसेवकांसाठी 44 अर्ज आज दाखल
By -
November 15, 2025
0
Post a Comment
0Comments