खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आटपाडी तालुक्यातील यावर्षी मतदानाची टक्केवारी दुपारी पर्यंत कमी होती परगावी असणारी मतदार खेडेपाड्यातील गावातली ह्यावर्षी आलेच नाहीत त्याचा परिणाम मतदानाच्या टक्के वारीवर होणार आहे सकाळी थंडी होती घरातील कामे उरकून दुपारनंतर महिलांनी मतदानासाठी धाव घेतली त्यानंतर मतदानासाठी मतदानासाठी महिलांच्या रांगा लागल्या दुपारपर्यंत 31 टक्के मतदान झाले होते आटपाडीतील भवानी हायस्कूलच्या मतदान केंद्रावर बिहारी युवकाने बोगस मतदानासाठी प्रय त्न केला परंतु मतदान प्रतिनिधीच्या दक्षतेमुळे त्या दोघांना मतदान करू दिले नाही बोगस मतदान करणाऱ्या दोघांना पर राज्यातील युवकाना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले एकंदरीत तालुक्यात शांततेत मतदान सुरू आहे ग्रामीण भागात व खेड्यात दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदार घराबाहेर पडले आटपाडी तालुक्यातील उमेदवारांनी आपापल्या गावात मतदान केले महायुतीचे उमेदवार सुहास बाबर महा विकास आघाडीचे उमेदवार वैभव दादा पाटील अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे कार्यकर्ते मतदान घडवून आणण्यासाठी धावपळ सुरू होती
Post a Comment
0Comments