खानापूर विधानसभा मतदार संघातील आटपाडी तालुक्यात मतदान कें द्रावर सकाळी सात वाजता शांततेत मतदान सुरू झाले सकाळी थोडी थंडी असल्यामुळे नऊ वाजेपर्यंत मतदान एकदम संथ गतीने सुरू होते मतदान केंद्राबाहेर उमेदवाराची समर्थक यांनी मतदारांना मदतीसाठी कार्यकर्ते गट गटाने बसले आहेत तर पोलीस प्रशासन यांनी मतदान शांततेत पार पडावे यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे मतदान घडवून आणण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख तीन उमेदवार मध्येच लढत आहे शिवसेनेचे सुहास बाबर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे वैभव दादा पाटील अपक्ष राजेंद्र अण्णा देशमुख यांचे कार्यकर्ते मतदान घडवून आणण्यासाठी चुरशीने प्रयत्न करत आहेत
आटपाडी तालुक्यात सकाळी संथ,गतीने मतदान शांततेत
By -
November 19, 2024
0
Post a Comment
0Comments