नगरपंचायत आटपाडी ची निवडणूक तिरंगी होणार आहे भाजप शिवसेना तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा तिरंगी सामना रंगणार आहे नगराध्यक्ष पदासाठी चौघेजण निवडणूक रिंगणात उतरले आहेत भाजप तर्फे उत्तम तायप्पा जाधव शिवसेनेतर्फे रावसाहेब शिवाजी सागर तीर्थक्षेत्र विकास आघाडीतर्फे सौरभ पोपट पाटील अपक्ष म्हणून गुरुप्रसाद अतुल कवडेे चौेरंगी सामना आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भारत तात्या पाटील आनंदराव बापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील यांनी संयुक्तिक विकासा आघाडी निर्माण केली आहे आणि तिसरे पॅनेल भाजप व शिवसेनेविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले आहे आज अर्ज मागे घेण्याचे दिवशी सात जणानी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज मागे घेतले तर नगरसेवकाच्या जागेसाठी 51 उमेदवारांनी अर्ज आज मागे घेतले त्यामुळे सतरा जागेसाठी 59 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत नगरपंचायतीची पहिली ही निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीने होणार आहे प्रभाग एक नम्रता दत्तात्रय माळी भाजप स्वाती सुभाष सातारकर शिवसेना अनिता तुकाराम माळी तीर्थक्षेत्र विकास आघाडी. प्रभाग दोन शुभांगी अर्जुन गवंड भाजप सावित्री दत्तात्रय नरळे शिवसेना ज्योती कैलास नरळे तीर्थक्षेत्र विकासा आघाडी रोहिणी राहुल लवटे अपक्ष प्रभाग तीन रोहित दिलीप जगताप भाजप अमरसिंह आनंदराव पाटील शिवसेना विजय सखाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीनाथ लक्ष्मणराव पाटील अपक्ष प्रभाग चार जयवंत रामू माने भाजप धनाजी कानाप्पा चव्हाण शिवसेना प्रवीण सुखदेव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अरुण तानाजी चव्हाण तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग पाच नाथा शामराव लांडगे भाजप संतोष कुमार सर्जेराव लांडगे शिवसेना रवींद्र दत्तू लांडगे तीर्थक्षेत्र विकास आघाडी वैभव संतोष सरतापे अपक्ष प्रभाग सहा ऋषिकेश बाळसो देशमुख भाजप ब्रह्मदेव केशव देशमुख शिवसेना सदानंद बाबा खरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग सात जयंत शिवाजीराव पाटील भाजप शहाजी यशवंत जाधव शिवसेना पोपट मारुती पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग आठ सुनिता शंकर काळेबाग भाजप निशिगंधा शरद पाटील जयश्री बाबासाहेब पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग 9 रेखा आनंदराव ऐवळे भाजप अनुजा दत्तात्रय चव्हाण शिवसेना रूपाली शैलेश ऐवळे तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग 10 राधिका शशिकांत दौडे भाजप वैशाली शशिकांत राऊत शिवसेना प्रीती सुरेश हजारे तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग 11 ललिता अशोक जाधव भाजप शितल नितीन चोथे शिवसेना कुसुम नामदेव काळे तीर्थक्षेत्र विकासआघाडी शालन ज्योतीराम कुंभार अपक्ष 12महेश आप्पासाहेब देशमुख भाजप विनय जयराम पत्की शिवसेना प्रभाग 13 अजित शिवाजी जाधव भाजप दत्तात्रय ज्ञानू जाधव शिवसेना यल्लाप्पा हणमत पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गणेश प्रभाकर माने अपक्ष प्रभाग 14 पूजा अप्पासाहेब जाधव भाजप सुभद्रा बाजीराव पाटील शिवसेना संध्या अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्या भाऊसाहेब पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी. प्रभाग 15 मनीषा आबासाहेब पाटील भाजप अर्चना मनोज नांगरे शिवसेना चंद्र माळी राष्ट्रवादी काँग्रेस अनुराधा हनुमंत शिंदे अपक्ष प्रभाग 16 विनायक बाळकृष्ण पाटील भाजप बाळासो तुकाराम हजारे शिवसेना महेश कुमार दिगंबर पाटील अपक्ष अक्षय दिगंबर जाधव अपक्ष आदित्य जनार्दन सातपुते अपक्ष प्रभाग 17 अक्काताई आप्पासो मरगळे भाजप रूपाली मनोहर मरगळे शिवसेना मीनाक्षी मनोज कुमार पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असे नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत भाजपचे कमळ चिन्ह शिवसेनेचे धनुष्यबाण राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ असे चिन्ह आहेत तर अपक्ष उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे अपक्ष उमेदवारांचे प्रचार करताना दोन-तीन दिवस थांबावे लागणार आहे तर पक्षाचे उमेदवारांना चिन्ह मिळाले नाही त्यांचा प्रचार सुरू झाला आहे आटपाडी तिरंगी सामना रंगला आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि े जिल्हा परिषद े माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी एकत्रित येऊन भाजप तर्फे उमेदवार पॅनल केले आहे तर आमदार सुहास बाबर यांच्या शिवसेना शिंदे गटातर्फे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक तानाजीराव पाटील यांनी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल केले आहे माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख या निवडणुकीत वेगवेगळे पॅनल करून नगरपंचायत आटपाडी निवडणूक लढवत आहेत
आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक भाजप शिवसेना व तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी तिरंगी
By -
November 21, 2025
0
Post a Comment
0Comments