सांगली जिल्ह्यात महायुतीने पाच जागा जिंकल्या तर महाविकासा तीन जागा मिळाल्या भाजपचे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शिवसेना शिंदे गट एक काँग्रेस एक असे आठ उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले भाजपने सांगली मिरज जत आणि शिराळा जागा जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेसन शरद पवार गट इस्लामपूर तासगाव कवठेमंकाळ या दोन जागा तर पलूस कडेगाव काँग्रेसने जिंकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिराळा काँग्रेसने जत मतदारसंघात जागा गमावल्या मागील निवडणुकीत भाजपच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन काँग्रेसची एक शिवसेना एक काँग्रेसची एक असे बलाबल होते परंतु या निवडणुकीत भाजपच्या दोन जागा वाढल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येकी एक जागा कमी झाली भाजपचे सांगलीतून सुधीर गाडगीळ व मिरजेतून पालकमंत्री सुरेश खाडे पुन्हा विजयी झाले जत मधून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर तर शिराळा मधून सत्यजित देशमुख विजय झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मधून तर तासगाव कवठेमंकाळ मधून दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील विजय झाले खानापूर मधून दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांची सुपुत्र सुहास बाबर विजय झाले सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे पाच उमेदवार पराभूत झाले सांगली मधून काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील अपक्ष जयश्री पाटील यांचा पराभव झाला भाजपचे सुधीर गाडगीळ तिसऱ्यांदा आमदार झाले जत मधून गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सिंह सावंत यांचा पराभव केला तर शिराळा मधून भाजपचे सत्यजित देशमुख यांनी विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव भाऊ नाईक यांचा पराभव केला तासगाव कवठेमंकाळ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव केला तर खानापूर मधून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वैभव पाटील व अपक्ष माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचा पराभव केला मिरजेतून भाजपचे सुरेश खाडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांचा पराभव केला एकंदरीत महायुतीची ताकद सांगली जिल्ह्यात वाढली आहे त्यामुळे होणाऱ्या मंत्रिमंडळ कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे
सांगली जिल्ह्यात महायुतीला पाच जागा महाविकास आघाडीला तीन जागा
By -
November 23, 2024
0
Post a Comment
0Comments