खानापूर विधानसभा मतदारसंघातून 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता खानापूर मतदारसंघातून प्रमुख तिरंगी लढत होणार आहे महायुतीचे उमेदवार सुहास अनिलराव बाबर महा विकास आघाडीचे उमेदवार वैभव दादा सदाशिव पाटील आणि बंडखोर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख या प्रमुख उमेदवारांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला
खानापूर मधून सुहास बाबर वैभव पाटील व राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यात प्रमुख लढत
By -
November 04, 2024
0
Post a Comment
0Comments