माणदेशातील जातिवंत खिलार प्रकारचा जनावरांची पौषी यात्रा खरसुंडी तालुका आटपाडी उद्या दिनांक 12 जानेवारीपासून भरत आहे ही यात्रा आठ दिवस चालणार आहे यात्रेनिमित्त खरसुंडी येथे ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती सिद्धनाथ देवस्थान समिती प्रशासनाने त्याची तयारी केली आहे महाराष्ट्राचा कर्नाटक राज्यातून यात्रेसाठी मोठ्या संख्येने शेतकरी व्यापारी दलाल जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जमत असतात दोन दिवस शेळ्या मेंढ्यांचा बाजार होणार आहे तर मान देशातील ,खिलारखोंड जगभर प्रसिद्ध आहे
खरसुंडी येथे 12 जानेवारीपासून पौष महिन्यात भरणारी जनावरची यात्रा सुरू
By -
January 11, 2025
0
Post a Comment
0Comments